PM chairs 39th PRAGATI Interaction

Prime Minister Shri Narendra Modi today chaired the meeting of 39th edition of PRAGATI, the ICT based multi-modal platform for Pro-Active Governance and Timely Implementation, involving Centre and State governments. In the meeting, nine agenda items were taken for review including eight projects and one scheme. Among the eight projects, three projects were from the […]

Continue Reading

President of India graces birth centenary celebrations of Chaudhary Harmohan Singh Yadav in Kanpur

The President of India, Shri Ram Nath Kovind graced and addressed the birth centenary celebrations of Chaudhary Harmohan Singh Yadav in Kanpur today (November 24, 2021).   Speaking on the occasion, the President said that the life of Chaudhary Harmohan Singh Yadav is worthy of emulation for the posterity. He was a perfect example of simplicity […]

Continue Reading

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑक्टोबर 2021 मध्ये निश्चित केलेले भरतीविषयक निकाल

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑक्टोबर 2021 मध्ये खालील भरतीविषयक निकाल निश्चित केले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना या निकालाची माहिती व्यक्तिगतरित्या पोष्टाने कळविण्यात आली आहे. संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Continue Reading

हायड्रोजन उर्जा या विषयाच्या सर्व पैलूंबाबत चर्चा करण्यासाठी भारतातील सर्व प्रमुख संबंधित भागीदारांना एकाच मंचावर आणणे हा या परिषदेच्या आयोजनामागील उद्देश

केंद्रीय नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा मंत्रालय, केंद्रीय विद्युत प्राधिकरण आणि एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ यांच्या पाठींब्याने केंद्रीय सिंचन आणि विद्युत मंडळाने नवी दिल्ली येथे  24 आणि 25 नोव्हेंबर 2021 या दिवशी ‘हायड्रोजन उर्जा- धोरणे, पायाभूत सुविधा विकास आणि आव्हाने’ या विषयावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. केंद्रीय नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा राज्यमंत्री […]

Continue Reading

पंतप्रधान शहरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 3.61 लाख घरांच्या बांधकामासाठी प्रस्तावाला मंजुरी

केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 23 नोव्हेंबर 2021 रोजी  पंतप्रधान शहरी आवास योजनेसाठीच्या केंद्रीय मंजुरी आणि परीक्षण समितीची 56 वी बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान शहरी आवास योजनेतील किफायतशीर घरांच्या बांधकामासाठी भागीदारी, लाभार्थी केंद्रित बांधकाम, मूळ जागी झोपडपट्टी पुनर्विकास इत्यादी उपयोजनांच्या अंतर्गत देशातील 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये […]

Continue Reading

दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये वीज वितरण आणि किरकोळ पुरवठा व्यवसायाच्या खासगीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील वीज वितरण उद्योगाचे खासगीकरण करण्यासाठी कंपनीची (विशेष उद्देशित माध्यम) स्थापना करण्यास तसेच नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचे समभाग सर्वोच्च बोली लावणाऱ्या अर्जदारास विकण्यास आणि कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी विश्वस्त निधीची स्थापना करण्यास मंजुरी दिली. ही उल्लेखित खासगीकरण प्रक्रिया  दादरा […]

Continue Reading

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 118 कोटी 44 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. रोगमुक्ती दर सध्या 98.33% आहे;मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे गेल्या 24 तासांत 10,949 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून ती 3,39,57,698 इतकी झाली आहे गेल्या 24 तासांत 9,283 नव्या कोरोना बाधितांची नोंद भारतात सध्या 1,11,481कोविड सक्रीय रुग्ण, ही […]

Continue Reading

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 21.65 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा, शिल्लक

देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत […]

Continue Reading

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 118.44 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

देशभरात गेल्या 24 तासात  76,58,203 कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मात्रा देण्यात आल्याने, आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 118.44 (1,18,44,23,573) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,22,71,257 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे: HCWs 1st Dose 1,03,82,725 2nd Dose […]

Continue Reading

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण- 5 चे दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद कुमार पॉल आणि भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत भारत आणि 14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी 2019-21 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस -5) ची (टप्पा -II अंतर्गत एकत्रित ) लोकसंख्या, प्रजनन आणि बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण आणि अन्य संदर्भातील प्रमुख […]

Continue Reading