कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

दैनिक समाचार

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 118 कोटी 44 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
 
रोगमुक्ती दर सध्या 98.33% आहे;मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे
 
गेल्या 24 तासांत 10,949 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून ती 3,39,57,698 इतकी झाली आहे
 
गेल्या 24 तासांत 9,283 नव्या कोरोना बाधितांची नोंद


भारतात सध्या 1,11,481कोविड सक्रीय रुग्ण, ही गेल्या 537 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या


देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमी असून सध्या हे प्रमाण 0.32% इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे


दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या (0.80%) गेले 51 दिवस हा दर 2% हून कमी
 
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या (0.93%) गेले 61 दिवस हा दर 2% हून कमी
 
देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 63 कोटी 47 लाख चाचण्या करण्यात आल्या
 

 ****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *