Not only through Public Distribution System, Centre is making efforts to make Fortified Rice available in open markets as well: Shri Choubey

Food Corporation of India (FCI) under Department of Food and Public Distribution (DFPD) has developed its first state-of-art laboratory for in house testing of food grain samples. Shri Ashwini Kumar Choubey, Honourable Minister of State for Consumer Affairs, Food and Public Distribution and Environment, Forest and Climate Change inaugurated the ‘Quality Control Laboratory’ at Institute […]

Continue Reading

Union Ayush Minister Shri Sarbananda Sonowal announces major initiatives to push AYUSH in Northeast

A new Ayurveda College with 30 seats to be established at Pasighat A new Ayurveda Hospital with 60 beds to be established at Pasighat Sum of Rs 53.72 Crores to be invested for creation of new infrastructure within NEIAFMR campus New direct employment for 86 posts to be created to facilitate this initiative The Union […]

Continue Reading

President of India Graces Swachh Amrit Mahotsav and Presents Swachh Survekshan Awards 2021

The President of India, Shri Ram Nath Kovind, addressed the Swachh Amrit Mahotsav and presented the Swachh Survekshan Awards 2021, being organised by the Ministry of Housing and Urban Affairs, at a function held in New Delhi today (November 20, 2021).  Speaking on the occasion, the President said that this year’s Swachh Survekshan Awards have special significance because we are celebrating […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी गौरव दिनानिमित्त 50 नवीन एकलव्य आदर्श निवासी शाळांची पायाभरणी केल्यानंतर एकलव्य शाळांच्या बांधकामाला वेग

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘आदिवासी  गौरव दिनी ‘ 15 नोव्हेंबर 2021 रोजी  भोपाळमधून  50 शाळांची व्हर्चुअल पायाभरणी केल्यानंतर एकलव्य शाळांच्या बांधकामाला मोठी चालना मिळाली आहे.  7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 26 जिल्ह्यांमध्ये या शाळा उभारल्या जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी या शाळांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, संपूर्ण […]

Continue Reading

‘आदिवासी गौरव दिन ‘ सप्ताहमध्ये आदिवासी जीवनातील 3-C-हस्तकौशल्य, पाककृती आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन

देशातील आदिवासी समुदायांना समर्पित आठवडाभर चालणारा उत्सव 15 नोव्हेंबरपासून संपूर्ण देशभरात उत्साहात सुरू आहे आणि आदिवासी संस्कृतीच्या विविध छटांचे दर्शन घडवतो आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलेला ‘आदिवासी  गौरव दिन ‘  सोहळा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात सुरू आहे. 15 नोव्हेंबरला महान आदिवासी स्वातंत्र्य सैनिक  भगवान बिरसा मुंडा यांची जयंती […]

Continue Reading

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह ग्रामीण विकास मंत्रालयाने आवास दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले

या योजनेला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आवास दिन साजरा करण्याच्या पूर्वसंध्येला, 20 नोव्हेंबर 2021 रोजी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आवास दिन साजरा करण्यासाठी भूमिपूजन, गृह प्रवेश, नमुना घरांना लाभार्थ्यांची भेट, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण बाबत लाभार्थ्यांचे जागरुकीकरण यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सर्वांसाठी घरे या उदात्त उद्दिष्टाची पूर्तता सुनिश्चित करून, मंत्रालय राज्य सरकारच्या भागीदारीने हे उद्दिष्ट […]

Continue Reading

जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) भूविज्ञान; पंतप्रधान कार्यालय,  कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग, जे पेन्शन विभागाचे प्रभारी देखील आहेत, त्यांनी  आज स्पष्ट केले आणि पुनरुच्चार केला की जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सेवानिवृत्त आणि निवृत्तीवेतनधारकांसह समाजातील सर्व घटकांचे  […]

Continue Reading

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी खाणी आणि खनिजांसंबंधी राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री  प्रल्हाद जोशी  23 नोव्हेंबर रोजी  नवी दिल्ली येथे होणाऱ्या खाण आणि खनिजांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत. देशभरातील खाण क्षेत्रातील विविध हितधारक या परिषदेत  सहभागी होणार आहेत आणि खाण क्षेत्रातील  वाढ आणि व्यवसाय सुलभतेसाठी प्रमुख मुद्यांवर आणि संधींबाबत धोरणात्मक चर्चा करतील. खाणी आणि खनिजांवरील या 5 व्या राष्ट्रीय […]

Continue Reading

केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या 229 व्या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, केंद्रीय विश्वस्त मंडळाची  (CBT) 229 वी बैठक, आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाली,  उपाध्यक्षपदी  श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, तर सह-उपाध्यक्ष  श्रम आणि रोजगार सचिव सुनील बर्थवाल आणि  सदस्य सचिव  मुखमीत एस. भाटिया, केंद्रीय पीएफ आयुक्त, ईपीएफओ हे होते. केंद्रीय मंडळाने […]

Continue Reading

आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाला अनुसरून चित्रपट आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्याचे गोव्याचे लक्ष्य आहे- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख चित्रपट कलाकारांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या भव्य आणि रंगारंग सोहळ्याने गोव्यातील पणजी येथे 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार आणि सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात   आले.  या […]

Continue Reading