भारत आणि आशियाई विकास बँकेने देशातील प्राथमिक आरोग्य सेवेच्या सुधारणेसाठी 300 दसलक्ष डॉलर्स चे कर्ज मंजूर केले

भारत सरकार आणि आशियाई विकास बँकेने (ADB) देशातील सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा  बळकट करवून तिची व्याप्ती वाढवण्यासाठी 300 दसलक्ष डॉलर्स चे कर्ज  काल मंजूर केले. याचा उपयोग देशातील महाराष्ट्रासह 13 राज्यांना होणार असून त्यात 25 कोटी 60 लाख  शहरी रहिवाशांना होणार असून त्यात  5 कोटी  10 लाख  झोपडपट्टी वासियांचा समावेश आहे.  भारत सरकारतर्फे अर्थ मंत्रालयाच्या […]

Continue Reading

अंदाजे 9 लाख प्रशिक्षणार्थींना उद्योग आणि व्यावसायिक संस्थांद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज 2021-22 ते 2025-26 (31-03-2026 पर्यंत) या कालावधीसाठी शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजनेअंतर्गत (NATS) प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ प्रशिक्षणार्थीना 3,054 कोटी रुपये वेतन सहाय्य द्यायला मंजुरी दिली. सुमारे 9 लाख प्रशिक्षणार्थींना उद्योग आणि व्यावसायिक संस्थांद्वारे प्रशिक्षित केले जाईल. एनएटीएस ही केंद्र सरकारची एक सुस्थापित […]

Continue Reading

ACROSS ला तिच्या 8 उप योजनांसह पुढील 5 वर्षांसाठी मिळालेल्या मुदतवाढीमुळे 2 हजार 135 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार कॅबिनेट समितीने आज ‘वातावरण आणि हवामान संशोधन – निरीक्षण पद्धती व सेवांचे प्रारूप’ (ACROSS) या छत्र योजनेला तिच्या 8 उप योजनांसह पुढील पाच वर्षांच्या आर्थिक कालखंडासाठी ( 2021- 2026) मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. यासाठी 2 हजार 135 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हि योजना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या पुढील […]

Continue Reading

महासागर सेवा, प्रतिमान, अनुप्रयोग, संसाधने आणि तंत्रज्ञान (ओ -स्मार्ट )” ही एकछत्री योजना सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची   एकूण  2177 कोटी रुपये खर्चाच्या “महासागर सेवा, प्रतिमान , अनुप्रयोग, संसाधने आणि तंत्रज्ञान  (ओ-स्मार्ट)” ही  एकछत्री  योजना  2021-26 या कालावधीत सुरु ठेवायला  मंजुरी दिली आहे. या योजनेत महासागर तंत्रज्ञान, महासागर प्रतिमान  आणि सल्लागार सेवा (ओएएमएस ), महासागर निरीक्षण नेटवर्क (ओओएन ), महासागर […]

Continue Reading

मानवतावादी सहाय्य मोहिमांसाठी हिंद महासागर क्षेत्रात सर्वप्रथम मदत पुरवणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांची केली प्रशंसा

संरक्षण मंत्र्यांच्या भाषणाची प्रमुख वैशिष्ट्ये: मानवतावादी संकटे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रभावी प्रतिसाद यंत्रणा –  ‘सागर’चे सर्वात महत्त्वाचे एक उद्दिष्ट आपले सशस्त्र दल नेहमीच गरजेच्या वेळी मित्र देशांसाठी धावून गेले कोविड नंतरच्या जगात जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक उपायांची गरज नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे सर्वांसोबत सामायिक  केले पाहिजेत कोविड नंतर 2030 शाश्वत विकास उद्दिष्टांच्या […]

Continue Reading

कोरोना काळात एफसीआयने केलेली कामगिरी असामान्य असून त्याची माहिती लोकांसमोर आली पाहिजे- खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रशंसा

कोविड काळात मोफत अन्नधान्य वितरणाच्या योजनेत भारतीय अन्न महामंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली असून, अनेक आव्हानांना तोंड देत एफसीआयच्या कर्मचाऱ्यांनी विक्रमी धान्यसाठ्याच्या हाताळणीचे आव्हान पेलले, अशी माहिती भारतीय खाद्य महामंडळाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक आर पी सिंह यांनी आज मुंबईत दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय खाद्य महामंडळाच्या पश्चिम विभागाच्या वतीने आज मुंबईत एका विशेष […]

Continue Reading

योजनेच्या चौथ्या टप्प्याच्या यशस्वी समाप्तीनंतर योजनेचा पाचवा टप्पा 1 डिसेंबर 2021 पासून सुरु होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जून 2021रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केलेल्या लोककेंद्री घोषणेला अनुसरून आणि कोविड-19 ला दिलेल्या आर्थिक प्रतिसादाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या पाचव्या टप्प्याला डिसेंबर 2021पासून मार्च 2022पर्यंत अशी आणखी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य दिलेली […]

Continue Reading

पीएम -वानी योजनेचे काटेकोर नियमन उद्योजकांना सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स स्थापित करण्यासाठी आणि अतिरिक्त महसूल निर्माण करण्यास प्रोत्साहित करेल

पंतप्रधान वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस (पीएम -वानी ) योजनेचे काटेकोर नियमन हे उद्योजकांना सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स उभारण्यासाठी आणि स्वत:साठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्यासाठी  प्रोत्साहित करेल, असे दूरसंचार विभागागाचे  मुंबई क्षेत्राचे  उपमहासंचालक (तंत्रज्ञान)श्री अजय कमल यांनी सांगितले. आज आयोजित वेबिनारमध्ये दूरसंचार विभागाच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.  डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी पीएम-वानी योजनेत परवडणाऱ्या […]

Continue Reading

राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजने अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना 3,054 कोटी रुपये वेतन सहाय्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज 2021-22 ते 2025-26 (31-03-2026 पर्यंत) या कालावधीसाठी शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजनेअंतर्गत (NATS) प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ प्रशिक्षणार्थीना 3,054 कोटी रुपये वेतन सहाय्य द्यायला मंजुरी दिली. सुमारे 9 लाख प्रशिक्षणार्थींना उद्योग आणि व्यावसायिक संस्थांद्वारे प्रशिक्षित केले जाईल. एनएटीएस ही केंद्र सरकारची एक सुस्थापित […]

Continue Reading

महासागर सेवा, प्रतिमान , अनुप्रयोग, संसाधने आणि तंत्रज्ञान (ओ -स्मार्ट )” ही एकछत्री योजना सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची   एकूण  2177 कोटी रुपये खर्चाच्या  ” महासागर सेवा, प्रतिमान , अनुप्रयोग, संसाधने आणि तंत्रज्ञान  (ओ-स्मार्ट)” ही  एकछत्री  योजना  2021-26 या कालावधीत सुरु ठेवायला  मंजुरी दिली आहे. या योजनेत महासागर तंत्रज्ञान, महासागर प्रतिमान  आणि सल्लागार सेवा (ओएएमएस ), महासागर निरीक्षण नेटवर्क (ओओएन ), […]

Continue Reading