पंतप्रधानांनी राणी लक्ष्मीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त केले नमन

दैनिक समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.


आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“शूरवीर राणी लक्ष्मीबाईंना मी त्यांच्या जयंतीनिमित्त प्रणाम करतो. भारताच्या इतिहासात त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांच्या शौर्याचे पिढ्यानपिढ्या स्मरण केले जाईल. भारताच्या संरक्षण क्षेत्राला चालना देण्यासंदर्भातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मी आज झाशीत येणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *