राष्ट्रपतींनी 2020 या वर्षासाठीची शौर्य पदके केली प्रदान

दैनिक समाचार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी (22 नोव्हेंबर 2021) ला राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण विषयक पदके प्रदान करण्याच्या समारंभ –I मध्ये शौर्य पदके आणि विशिष्ट सेवा पदके प्रदान केली.

2020 या वर्षासाठीच्या पुरस्कारांचा हा पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्याअंतर्गत, संरक्षण विषयक पदके प्रदान करण्याचा समारंभ – II आज संध्याकाळी होणार आहे.

पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *