कोविड – 19 अद्ययावत माहिती

दैनिक समाचार

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 115.79 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.29 टक्के आहे; मार्च 2020 पासून हा दर सर्वात अधिक

गेल्या 24 तासात बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 11,787 पर्यंत वाढल्याने कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,39,09,708

गेल्या 24 तासामध्ये 10,302 नव्या रूग्णांची नोंद

भारतातील सक्रिय रूग्णसंख्या 1,24,868, गेल्या 531 दिवसांतील सर्वात कमी

सक्रिय रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.36 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात कमी

दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी दर (0.96%) इतका असून गेल्या 47 दिवसांपासून हा दर 2 टक्के पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.93%) इतका आहे, गेल्या 57 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी

आत्तापर्यंत एकूण 63.05 कोटी चाचण्या करण्यात आल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *