लचित दिनानिमित्त पंतप्रधानांनी लचित बोरफुकन यांना आदरांजली वाहिली

दैनिक समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना आदरांजली वाहिली. 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“आज, लचित दिनानिमित्त, मी शूरवीर  लचित बोरफुकन यांना आदरांजली वाहतो. शौर्य, सन्मान आणि आसामच्या वैभवशाली संस्कृतीचे समर्थक  म्हणून त्यांचे सर्वत्र स्मरण केले जाते. सर्वांसाठी समता, न्याय आणि सन्मानाच्या मूल्यांप्रति ते नेहमीच वचनबद्ध राहिले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *