पश्चिम बंगालमध्ये नादिया येथील रस्ते अपघातात झालेल्या जिवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की ” पश्चिम बंगाल मध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल अत्यंत दुःख होत आहे. अपघातात सापडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे . अपघातातील जखमींना लवकर आराम पडो हीच प्रार्थना”
Extremely pained by the loss of lives due to a road accident in Nadia, West Bengal. My thoughts are with the bereaved families. May the injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
পশ্চিমবঙ্গের নদীয়ায় সড়ক দুর্ঘটনায় বহু মানুষের প্রাণহানিতে অত্যন্ত ব্যথিত। শোকসন্তপ্ত পরিবারগুলির প্রতি আমার সমবেদনা। আহতদের দ্রুত আরোগ্য কামনা করি।
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021