कोविड–19 बाबत अद्ययावत माहिती

दैनिक समाचार

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 138 कोटी 35 लाख  मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 79,097 गेल्या 574 दिवसांतील सर्वात कमी आहे. 

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.23%आहे, जे मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे. 

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% ;मार्च 2020 पासून सर्वात अधिक

गेल्या 24 तासात 8,043 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,41,95,060

गेल्या 24 तासात 5,326 नवीन रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.53%) ,गेले 78 दिवस 2% पेक्षा कमी.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.59%) ,गेले 37 दिवस 1% पेक्षा कमी.

आतापर्यंत एकूण 66.61 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

राज्यनिहाय ओमायक्राॅन व्हेरियंट बाधित रुग्णांची संख्या

S. No.StateNo. of Omicron CasesDischarged/Recovered/Migrated
1Maharashtra5428
2Delhi5412
3Telangana200
4Karnataka1915
5Rajasthan1818
6Kerala150
7Gujarat140
8Uttar Pradesh22
9Andhra Pradesh11
10Chandigarh10
11Tamil Nadu10
12West Bengal11
 Total20077

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *